आज Special Podcast | नार्वेकरांना करावा लागणार ओव्हर टाईम | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | नार्वेकरांना करावा लागणार ओव्हर टाईम | Aaj Special SAAM-TV Podcast

आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना खडे बोल सुनावलेत. आता कोर्टाने नार्वेकरांना सुनावणीसाठी नवीन डेडलाईन दिलीये. काय आहे डेडलाईन? आणि आता ही डेडलाईन पाळण्यासाठी त्यांना ओव्हरटाईम करावा लागणारे का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.