आज Special Podcast | नारायण राणेंच्या मदतीला राज ठाकरे? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | नारायण राणेंच्या मदतीला राज ठाकरे? | Aaj Special SAAM-TV Podcast

रत्नागिरी सिंधुदुर्गात मनसेने नारायण राणे यांच्यासाठी प्रचारही सुरु केला आहे. राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार आहेत असं सांगितलं जात आहे. नारायण राणेंच्या बाजूने राज ठाकारे उद्धव ठाकरेंना उत्तर देणार का ? जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमधून