आज Special Podcast | मविआत आलबेल आहे की नाही? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मविआत आलबेल आहे की नाही? | Aaj Special SAAM-TV Podcast

भाजप विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. पण महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे का? महाविकास आघाडीत योग्य जागावाटप झाले आहे का ? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.