आज Special Podcast | मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश झालेला नाही. पण मविआमध्येच 15 जागांवरून वाद सुरू आहे असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. त्यामुळे मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.