आज Special Podcast | मविआ प्रवेशावर आंबेडकरांची भुमिका काय? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मविआ प्रवेशावर आंबेडकरांची भुमिका काय? | Aaj Special SAAM-TV Podcast

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाची युती झालेली आहे. तरी वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. खुद्द प्रकाश आंबेडकरांनी ही माहिती दिली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.