आज Special Podcast | मुस्लिम समाजाचा ठाकरे गटाला फायदा? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मुस्लिम समाजाचा ठाकरे गटाला फायदा? | Aaj Special SAAM-TV Podcast

शिवसेना ही हिंदत्ववादी संघटना आहे. पम आता मुस्लिम समाज ठाकरे गटाच्या पाठीशी उभा राहिल असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेची मतं विभागली गेली. आता उद्धव ठाकरे मतांची उणीव भरून काढण्यासाठी मुस्लिम समाजाला आकर्षित करणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.