आज Special Podcast | मुंडे भाजपमध्ये नाराज होते? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मुंडे भाजपमध्ये नाराज होते? | Aaj Special SAAM-TV Podcast

भाजपमध्ये हयात घालवलेले मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते. पण त्यांना काँग्रेसमध्ये जाण्याची का इच्छा होती? आणि त्यांचा काँग्रेसप्रवेश का राहिला? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.