2018 साली डिलायल रोडचा पूल धोकादायक झाला म्हणून बंद करण्यात आला होता. गेली पाच वर्षे हा दुरुस्त झाल्यानंतर आता हा वाहतुकीसाठी सुरु करण्यात आलाय. पाच वेळा या पुलाच्या उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. काय आहे या पुलाचा वाद? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


