आज Special Podcast | मंत्रि‍पदापासून राणे वंचित | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मंत्रि‍पदापासून राणे वंचित | Aaj Special SAAM-TV Podcast

नारायण राणे केंद्रात मंत्री होतील,त्यांना निवडून द्या असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. राणे यांचा विजय झाला पण मंत्रिपद नाही मिळाले. केंद्रीय मंत्रि‍पदातून राणे यांचा पत्ता का कट झाला? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.