लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली. आणि केंद्रीय मंत्रिमंडळातही जागा मिळाली नाही. मंत्रिमंडळातून अजित पवार गटाला डच्चू का मिळाला? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.