आगामी मंत्रिंडळ विस्तारात अजित दादा गटाला जास्त मंत्रिपदं मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. पण शिंदे गट आणि भाजपला डावलून अजित पवार गटाला झुकतं माप का दिलं जातंय ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.