आज Special Podcast | मंत्रालयातच शिंदे गटाचे आमदार भिडले? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मंत्रालयातच शिंदे गटाचे आमदार भिडले? | Aaj Special SAAM-TV Podcast

शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात वाद झाला आहे. विधीमंडळाच्या आवारात हे दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेलेत. शिंदे गटात झालेल्या वादामुळे एकच गदारोळ निर्माण झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.