आज Special Podcast | मथुरेवरून दादा आणि फडणवीसांत मतभेद? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मथुरेवरून दादा आणि फडणवीसांत मतभेद? | Aaj Special SAAM-TV Podcast

अयोध्येत राम मंदिर साकार झालंय. आता मथुरेतही कृष्णाचे मंदिर झालं पाहिजे अशी मागणी होते. पण अजित पवार यांनी आपण धर्मनिरपेक्ष असल्याचं म्हटलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.