आज Special Podcast | मतदानाची टक्केवारी वाढल्याने वाद | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मतदानाची टक्केवारी वाढल्याने वाद | Aaj Special SAAM-TV Podcast

 

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. नुकतीन निवडणूक आयोगाने एक सुधारित निवडणुकीची सुधारित आकडेवारी जारी केली आणि त्यामुळे वाद झाला. काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.