राज्यात मेगा पोलीस भरती सुरू आहे. मात्र या भरतीत सुरू असलेल्या आरक्षित प्रवर्गाच्या गोंधळाचा मराठा उमेदवारांना मोठा फटका बसतोय. याच गोंधळामुळे नाशिकमध्ये पोलीस भरतीत EWS प्रवर्गात निवड झालेल्या मराठा समाजातील भावी पोलिसांची उमेदवारी स्थगित करण्यात आलीये. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...


