मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. त्यात सरकारने EWS ची जाहिरात केली होती. त्यावरून जरांगे पाटील यांनी टीका केली होती. मराठा आरक्षण आणि EWS चा काय आहे संबंध? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.