मराठा आरक्षणाचं कारण देत जायकवाडीचं पाणी रोखलंय. एका अधिकाऱ्याने तसं पत्र दिल्याने एकच खळबळ उडालीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.