आज Special Podcast | मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा कोर्टात | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा कोर्टात | Aaj Special SAAM-TV Podcast

मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत सरकराने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मंजूर केले आहे. पण आता कोर्टात या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.