आज Special Podcast | मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा आग्रह| Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा आग्रह| Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींमध्ये आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलीये. पण याच मागणीमुळे आरक्षण रखडेला का? असा सवाल विचारला जातोय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.