संघ असो वा भाजप, यांनी नेहमी देशाचे पहिले पंतप्रधान नेहरु यांच्यावर सातत्याने टीका केली. पंतप्रधान मोदीही यात मागे नव्हते. पण आता मोदींनी चक्क नेहरुंची प्रशंसा केली. त्यामुळे मोदींचा नेहरु विरोध मावळला का? असा सवाल विचारला जातोय. पंतप्रधान मोदींनी का केली नेहरुंची प्रशंसा? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


