आज Special Podcast : मोदी २०२४ची निवडणूक तामिळनाडूमधून लढवणार?

आज Special Podcast : मोदी २०२४ची निवडणूक तामिळनाडूमधून लढवणार?

2024 मध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय गणितं बांधायला सुरुवात केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2024 ची लोकसभा निवडणूक तामिळनाडूमधून लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान मोदी खरंच दक्षिणेतून निवडणूक लढवतील? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.