आज Special Podcast | मनुष्याचं डोकंही ट्रान्सप्लाट होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मनुष्याचं डोकंही ट्रान्सप्लाट होणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

माणसांचं हृदय ट्रान्सपलांट करून त्याचा जीव वाचवता येतो. आता त्याचं डोकंही ट्रान्सप्लांट करता येणार आहे का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.