आज Special Podcast | मनसेची महायुतीला सोडचिठ्ठी? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मनसेची महायुतीला सोडचिठ्ठी? | Aaj Special SAAM-TV Podcast

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण मनसे विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार करण्याच्या विचारात आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.