आज Special Podcast | मनोरमा खेडकरला बेड्या| Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मनोरमा खेडकरला बेड्या| Aaj Special SAAM-TV Podcast

वादग्रस्त IAS पूजा खेडकरच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. पूजा खेडकरच्या आईने शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून दमदाटी केली होती. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.