आज Special Podcast | मकाऊ वरून पुन्हा राजकारण तापलं | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मकाऊ वरून पुन्हा राजकारण तापलं | Aaj Special SAAM-TV Podcast

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये जुगार खेळत होते असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये राजकारण तापलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? 
जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.