आज Special Podcast | मिलिंद नार्वेकरांसाठी ठाकरे मैदानात? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मिलिंद नार्वेकरांसाठी ठाकरे मैदानात? | Aaj Special SAAM-TV Podcast

उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या निवडणुकीत उतरले आहेत. नार्वेकरांनी निवडणुकीसाठी अर्जही सादर केला आहे. नार्वेकर आमदार होणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.