आज Special Podcast| महायुतीत मिठाचा खडा? रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात जुंपली | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast| महायुतीत मिठाचा खडा? रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात जुंपली | Aaj Special SAAM-TV Podcast

महायुतीच्या चिंतेत आता वाढ झालीये. लोकसभेतल्या पराभवानंतर एकजुटीने लढण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या महायुतीची चिंता आता कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वाढल्यात, काय घडतंय महायुतीत आणि कोण गणितं बिघडवतंय पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..