काही महिन्यात लोकसभा निवडणूक होऊ घातलीये. भाजपच्या मित्रपक्षांनी आतापासूनच लोकसभेच्या जागांवर दावा करायला सुरूवात केलीये. पण मित्रपक्षांना भाजपकडून जागा मिळणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.