आज Special Podcast | महायुतीत जागावाटपावरून धुसफूस? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | महायुतीत जागावाटपावरून धुसफूस? | Aaj Special SAAM-TV Podcast

सगळ्या पक्षांना संपवून भाजपला एकटंच रहायचंय का अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली होती. त्यामुळे महायुतीत आलबेल नाही अशी चर्चा होती. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून हा वाद सुरू आहे असं सांगितलं जातंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.