आज Special Podcast | महायुतीत धुसफुस? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | महायुतीत धुसफुस? | Aaj Special SAAM-TV Podcast

उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळी झाडली. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातला वाद चव्हाट्यावर आला होता. अता पुन्हा एकदा हा वाद समोर आलाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.