आज Special Podcast | महायुतीत अजित पवार नाराज | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | महायुतीत अजित पवार नाराज | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सत्तेत सामील झाले. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या वाटेला फार जागा आल्या नाहीत. त्यामुळ अजित पवार नाराज आहेत का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.