लोकसभा निवडणुकीवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. भाजपने आपली उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. पण अद्याप महाराष्ट्राची यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे महायुतीत आलबेल नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


