आज Special Podcast | महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? | Aaj Special SAAM-TV Podcast

एकीकडे शिंदे गटाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा एकनाथ शिंदे असतील असे म्हटले होते. तर दुसरीकडे अजित पवार समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसावपूर्वी अजित पवार मुख्यमंत्री आशयाचा केक कापला आहे. अशा वेळी महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण अशी विचारणा होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.