आज Special Podcast | महानंदावरून राजकारण तापलं | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | महानंदावरून राजकारण तापलं | Aaj Special SAAM-TV Podcast

महानंदा ही कंपनी आता मदर डेअरी बोर्डाने अधिग्रहण केली आहे. आणखी एक कंपनी गुजरातला गेली म्हणून राज्यात राजकारण तापले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.