आज Special Podcast | महादेवाच्या मंदिरावर दर 12 वर्षांनी पडते वीज? | Aaj Special SAAM-TV Podcast

एका मंदिरावर वीज पडत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कुलूच्या मंदिरावर ही वीज पडत असल्याचा दावा करण्यात आलाय. इतकंच काय? तर दर 12 वर्षांनी मंदिरावर वीज पडते आणि शिवलिंगाचे तुकडे होतात. मंदिराचे पुजारी ते तुकडे जोडतात, असं सांगितलं जातयं. काय आहे या व्हिडीओ मागचं सत्य? पाहुयात स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून...