आज Special Podcast | म्हाडाची घरं कोटींमध्ये? सर्वसामान्यांना परवडणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | म्हाडाची घरं कोटींमध्ये? सर्वसामान्यांना परवडणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

म्हाडाने जाहीर केलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. घरांच्या किमती ३० लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. म्हाडाने मुंबईतील तब्बल २०३० घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...