आज Special Podcast |Marathi Language Is Compulsory : आता शाळांमध्ये मराठी भाषेचा विषय सक्तीचा Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast |Marathi Language Is Compulsory : आता शाळांमध्ये मराठी भाषेचा विषय सक्तीचा Aaj Special SAAM-TV Podcast

मराठी भाषेसाठी राज्यसरकारने आता एक मोठं पाऊल उचललं आहे. मराठी विषय खाजगीसह सरकारी शाळेत सक्तीचा करण्यात आला आहे. राज्य सरकारने या बाबतचे निर्देश जारी केले आहेत.पाहूयात...