आज Special Podcast |Maratha-OBC लढवणार निवडणुका जिंकणार? मराठा-ओबीसी संघर्ष पेटला!Aaj Special SAAM-TV Podcast

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असताना ओबीसी आंदोलकदेखील आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांना अडवल्यामुळे वडीगोद्री तणाव निर्माण झाला होता. पाहूया..