मॉरिस नोरोन्हा आणि अभिषेक घोसाळकर यांची आधी मैत्री झाली होती. त्यानंतर मॉरिसने घोसाळकर यांना ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मैत्री असूनही मॉरिसने हे पाऊल का उचललं? कुठे घात झाला? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


