आज Special Podcast | मासे खाऊन ऐश्वर्या रायचे डोळे झाले सुंदर? कुणी लावला जावईशोध? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | मासे खाऊन ऐश्वर्या रायचे डोळे झाले सुंदर? कुणी लावला जावईशोध? | Aaj Special SAAM-TV Podcast

मासे खायचे दोन फायदे असतात..मासे खाल्ले की बाईमामूस चिकणी दिसायला लागते..कुणी पाहीलं तर लगेच पटवून घेतं..त्वचाही चांगली दिसते..माश्यात एक प्रकारचं तेल असतं..त्या तेलाचा डोळ्यांवर चांगला परिणाम होतो..अस वक्तव्य आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी केलंय..यावरून खरंच मासे खाऊन डोळ्यांचा रंग बदलतो का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.