माढा लोकसभा कोण लढवणार यावरून महायुतीवरून रस्सीखेच सुरू आहे. माढ्यातून धैर्यशील मोहीते पाटील शरद पवार गटात सामील होणार का अशीही शक्यता वर्तवली जाते. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.