मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे. भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ मिळालीये. तरी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या जागा वाढणार की घटणार? काय सांगतात सर्वे? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.