आज Special Podcast | लोकसभेसाठी भाजप लागली कामासा | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | लोकसभेसाठी भाजप लागली कामासा | Aaj Special SAAM-TV Podcast

२०२३ वर्ष संपतंय आणि देशाला वेध लागलेत लोकसभा निवडणुकीचे. भाजपचा नुकताच तीन राज्यांच विजय झाल्यानंतर पक्षाने आता लोकसभेची तयारी केलीये. या निवडणुकीसाठी पक्षाने काय रणनीती ठरवलीये? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.