आज हजारो कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक असलेले ए वेलुमणी आजही लोकलने प्रवास करतात. कोणे एकेकाळी त्यांच्याकडे चप्पल घेण्यासाठीही पैसे नव्हते. पण आज ते हजारो कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. वेलुमणी यांनी हजारो कोटी रुपयांची कंपनी कशी उभारली ? कोट्यधीश असलेले वेलुमणी आजही लोकलने का प्रवास करतात? ऐकूया आज स्पेशलच्या या खास


