आज Special Podcast | लोकलचे बळी कधी थांबणार | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | लोकलचे बळी कधी थांबणार | Aaj Special SAAM-TV Podcast

कळवा मुंब्रा दरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही असे मृत्यू झाले आहे. असे किती मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे असा सवाल प्रवशांनाी विचारला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.