ड्रग्ज रॅकेटप्रकरणी ललित पाटीलला पोलिसांनी बेड्या ठाोकल्यात. त्याच्यावर कारवाई आणि चौकशीही सुरुये. पण ललित पाटीलमुळे काही नेत्यांना कोर्टाची पायरी चढावी लागलीये. कोण आहेत ते नेते, आणि त्यांना कोर्टवारी का करावी लागली? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


