आज Special Podcast | ललित पाटीलमुळे प्रशासन लागलं कामाला | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ललित पाटीलमुळे प्रशासन लागलं कामाला | Aaj Special SAAM-TV Podcast

ड्रग्ज माफिया ललित पाटील हा काही दिवस ससूल रुग्णालयात दाखल होता. तिथूनच त्याने पळ काढला. त्याच्या या प्रकरणात किती सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केली याची चौकशी सुरुये. काय आहे हे प्रकरण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.