आज Special Podcast | ललित पाटीलच्या डोक्यावर कुणाचा हात? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | ललित पाटीलच्या डोक्यावर कुणाचा हात? | Aaj Special SAAM-TV Podcast

ललित पाटीलने नाशिकमध्ये ड्रग्जचं जाळं उभं केलं होतं. अखेर पोलिसांनी त्याचं हे जाळं उध्वस्त केलंय. पण कुणाच्या मेहेरबानीवर ललितने हे साम्राज्य उभं केलं? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.