आज Special Podcast | लायकीवरून राऊतांनी सुनावलं | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | लायकीवरून राऊतांनी सुनावलं | Aaj Special SAAM-TV Podcast

फडणवीसांची कपॅसिटी फक्त दिल्लीतच उपयुक्त असल्याचे शिंदे गटाने ठरवले आहे खरे, पण या कपॅसिटीचा शोध मोदी-शहांना का लागू नये? असा सवाल राऊतांनी केलाय. आणि यावरून राजकारण चांगलचं तापलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.