लातूर हा काँग्रेसचा गड मानला जायचा. पण गेली १० वर्ष इथून भाजपचा उमेदवार निवडून आलाय. आता २०२४ साली भाजप इथून आपला गड राखणार की काँग्रेस बाजी मारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.